संस्थेच्या प्रगतीत आणखी एक अनुबंध जुळला संस्थेच्या बँक खात्यात आता क्युआर कोड च्या माध्यमातुनही खात्यात वर्गणी ,सभासद फी किंवा संस्थेला देण्यात येणारे डोनेशन इ.पैसे जमा करता येणार संस्थेचे बँक खात्याचा तपशील पुढील प्रमाणे आहे कृपया सर्वांनी आप-आपली सदस्यता फी त्वरीत खाली दर्शवलेल्या तपशीला प्रमाणे खात्यात जमा करावी जमा केलेली पावती ग्रृप वरच शेअर करावी
ACCOUNT NAME : SANTAJI SAMAJ SEVA SANSTHA KATOL NARKHED
ACCOUNT No.: 60549414422
IFSC: MAHB0000843
BANK : BANK OF MAHARASHTRA ,
Branch: KATOL
For Any Payment related issue please contact us.