संताजी समाज सेवा संस्था,काटोल नरखेड नोंदणी क्रमांक NGP/0000842/2025 F-0040610(NGP) या संस्थेत सभासद नोंदणी सुरु झाली आहे यासाठी संस्थेव्दारा वेबसाईट सुरु करण्यात आलेली आहे कृपया संस्थेच्या वेब साईटला भेट दया web site https://santajisamajseva.in किंवा पुढील साईट ला भेट दया https://santajisamajseva.in/users-apply-form.php
संस्थेचे बँक खाते सुरु झाले असुन त्याचा तपशील पुढील प्रमाणे आहे कृपया सर्वांनी आप-आपली सदस्यता फी त्वरीत खाली दर्शवलेल्या तपशीला प्रमाणे खात्यात जमा करावी जमा केलेली पावती ग्रृप वरच शेअर करावी लवकरच आपल्या संस्थेची वेबसाईट तसेच मोबाईल ॲप सुरु करुया धन्यवाद.....
ACCOUNT NAME : SANTAJI SAMAJ SEVA SANSTHA KATOL NARKHED
ACCOUNT No.: 60549414422
IFSC: MAHB0000843
BANK : BANK OF MAHARASHTRA ,
Branch: KATOL
संस्थेच्या सर्व संस्थापक आजीवन सदस्यांनाविनंती करण्यात येते की आपण आपली सभासद फी रु 31,000/- अक्षरी एकतीस हजार त्वरीत उपरोक्त खात्यात जमा करावी.
संस्थेच्या उपविधीतील नियम क्रं.5 अन्वये संस्थेचा आजीवन सदस्य होण्यासाठी संस्थेला किमान 51000/- (एकावन्न हजार रुपये) आणि त्याहून अधिक आजीवन सदस्यता शुल्क आणि प्रवेश शुल्क म्हणून 251 रुपये (दोनशे एकावन्न रुपये) भरून, "संताजी समाज सेवा संस्था काटोल-नरखेड काटोल जिल्हा नागपूर " मध्ये प्रत्यक्ष अर्ज करणाऱ्या व्यक्ती शुल्क भरून. संस्थेचा आजीवन सदस्य होऊ शकतो. तसेच संस्थेचा सर्वसाधारण सदस्य होण्यासाठी संस्थेला किमान 11000/- (अकरा हजार रुपये) आणि त्याहून अधिक सर्वसाधारण सदस्यता शुल्क आणि प्रवेश शुल्क म्हणून 251 रुपये (दोनशे एकावन्न रुपये) भरून, "संताजी समाज सेवा संस्था काटोल-नरखेड काटोल जिल्हा नागपूर " मध्ये प्रत्यक्ष अर्ज करणाऱ्या व्यक्ती शुल्क भरून. संस्थेचा सर्वसाधारण सदस्य होऊ शकतो. संस्थेचे सदस्यत्व 18 वर्षे व त्या पेक्षा जास्त वय असलेल्या आणि संस्थेच्या अटी आणि शर्ती पूर्ण करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीसाठी खुले आहे.